आपल्यापैकी अनेक जण मान, गुडघे कोपर यावरील भाग काळा झाल्यामुळे त्रस्त असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक खूप चांगला उपाय घेऊन आलेलो आहोत. बऱ्याचदा त्वचेवरील काळे डाग घालवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असणारे रासायनिक पदार्थ सुद्धा वापरतो परंतु अनेक वेळा रासायनिक पदार्थ वापरल्यामुळे आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होऊ लागतो

आणि अशा वेळी त्वचा अधिकच काळी बनू लागते. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक घरगुती उपचार घेऊन आलेलो आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पेस्ट घ्यायची आहे. आपण दात घासण्यासाठी वापरतो अशी कोणतीही टुटपेस्ट तुम्ही घेऊ शकता.

हा उपाय करण्यासाठी तुम्ही कोलगेटची पेस्ट सुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आपल्याला अर्धा चि’रलेला लिंबू घ्यायचा आहे परंतु आपल्याला त्यातील बिया काढायचे आहेत त्यानंतर आपल्याला लिंबू वर थोडीशी पेस्ट लावायची आहे आणि त्यानंतर चिमूटभर हळद पावडर सुद्धा टाकायची आहे.

त्यानंतर आता आपल्याला हा लिंबू आपल्या शरीरावर ज्या ठिकाणी काळे डाग निर्माण झालेले आहे अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिरवायचा आहे आणि हलकेच हाताने मालिश करायची आहे. ही मालिश करताना आपल्याला हळूहळू लिंबू दा’बायचा आहे जेणेकरुन लिंबा मधील रस आपल्या त्वचेवर येऊ लागेल असे केल्याने आपल्या शरीरावरील ज्या मृत पेशी आहेत त्या सुद्धा निघून जाण्यास मदत होणार आहे

आणि या मृतपेशी मुळे चे काळे डाग निर्माण झालेले आहेत तेसुद्धा हळूहळू निघणार आहे. दहा ते पंधरा मिनिटे मसाज केल्यानंतर आपल्याला एका कपड्याच्या साहाय्याने ही पेस्ट पुसुन घ्यायची आहे. त्यानंतर थोड्या वेळाने स्वच्‍छ पाण्याने आपला हात व त्वचा स्वच्छ धुवायचे आहे व आपल्याला कोरफड जेल लावायचे आहेत.

कोरफड जेल हे आपल्या शरीरासाठी शीतलता प्राप्त करत असते आणि कोरफड च्या अंगी अँ’टी से’प्टि’क गुणधर्म असल्याने आपल्या शरीराचे संरक्षण सुद्धा करते. हा उपाय आपण आठवड्यातून दोन वेळा करा आणि पहा तुमच्या शरीरावर काळे डाग निर्माण झालेले आहेत ते काळे डाग हमखास दूर होऊन गेलेले असतील.

तसेच या उपायामुळे आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपली त्वचा नेहमी चमकवा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करायला विसरू नका

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आपल्या त्वचेवर प्रयोग करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *