मित्रांनो, गवारीच्या शेंगा आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आणी फायदेशीर आहेत. त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. गवारच्या शेंगांमध्ये प्रथिने आणि फायबर समृद्ध प्रमाणात असतात. याशिवाय यात व्हिटामिन C, व्हिटामिन A, कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियम हे उपयुक्त घटक देखील आढळतात. आहारात गवारीच्या भाजी खाण्याने वजन नियंत्रणात राहते.

तसेच, हृ’दय वि’कार होण्यापासून देखील वाचू शकतो. मित्रांनो, प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी असतेच. प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारचे उपाय करत असतो. विविध प्रकारचे फळे भाज्या वनस्पती औ’षधी वनस्पती असतात ज्याच्या सेवनाने आपण आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवू शकतो. बाजारामध्ये विविध प्रकारच्या फळभाज्या मिळत असतात.

परंतु अशा काही फळभाज्या असतात ज्या आरोग्यासाठी विशेष फायदा देत असतात. आहारातील गवारीच्या शेंगा आपल्याला अनेक गं’भीर आ’जा’रांपासून वाचवतात. बरेच लोक ही भाजी बनवून, तसेच सलाडमध्ये सामील करून गवारच्या शेंगा खातात. यामध्ये बरेच उपयोगी गुणधर्म आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी अत्येंत फायदेशीर आहेत. चला तर, गवारीच्या शेंगांच्या या फायद्यांविषयी जाणून घेऊया..

आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्या खाणे किती उपयुक्त आहे हे सर्वांना माहीतच आहे. हिरव्या पालेभाज्या याचे नियमित स्वरुपात आपल्या डाएट मध्ये वापरल्यास वेगवेगळ्या सम’स्यांपासून सुटका मिळत असते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला गवार फळभाजी बद्दल माहिती देणार आहोत. या फळभाजीची आपल्या आरो’ग्यासाठी खूप फायदे असतात.

पोटाच्या सम’स्यांपासून मुक्ती :- गवारच्या शेंगा खाल्ल्याने अपचन, बद्धकोष्ठता आणि गॅसच्या सम’स्या दूर होतात. आपल्याला बद्धकोष्ठतेची सम’स्या असल्यास, आहारात गवारीच्या शेंगांचा समावेश करा. त्यातील फायबर आपल्याला बद्धकोष्ठतेपासून मुक्त करेल. याचे नियमित सेवन केल्याने पाचन तंत्र मजबूत होते. गवारीच्या शेंगा नियमित खाल्ल्याने पोट स्वच्छ राहते.

हार्ट अ’टॅक च्या सम’स्येपासून देखील याचा फायदा होत असतो. याच्या सेवनाने मेंदू देखील तेज तल्लख होत असतो. लहान मुलांना याचे सेवन करणे खूप उपयुक्त आहे. ग’र्भ’वती महिलांसाठी फायदेशीर :- गवारीची भाजी ग’र्भ’वती महिलांसाठीही अत्यंत लाभदायक ठरते. आयर्न आणि कॅल्शिअमची कमतरता पूर्ण करण्यासाठी अनेक ग’र्भ’वती महिलांना गवार खाण्याचा सल्ला देण्यात येतो.

तसेच, गवारीमधील फॉलिक अॅसिड आणि व्हिटामिन्स पोटातील बाळाच्या विकासासाठी फायदेशीर ठरतात. मित्रांनो आज-कालचा काळामध्ये वजन वाढीची सम’स्या प्रत्येकाला दिसून येत असते. अनेक प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही. यामुळे अनेक लोक वैतागून जातात. जास्त बाहेरचे अन्न सेवन केल्यामुळे वजन वाढले जात असते.

अशा वेळी तुम्ही या फळभाजीचे सेवन करायला हवे. दुसऱ्या फळभाजी च्या प्रमाणात ही फळभाजी वजन कमी करण्यासाठी अत्येंत उपयुक्त अशी भाजी आहे. म्हणून ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी याचे सेवन नक्की करावे. याच्या सेवनामुळे शरीरामध्ये असलेले कॅल्शिअम भरपूर वाढले जाते. गवार या फळाला कॅल्शिअमचे भंडार मानले जाते.

असे मानले जाते कि, गवार मध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम असते जे हाडांना भरपूर मजबूत करत असतात या बरोबरच हे हाडांना मजबुती देखील देत असते. मित्रांनो तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *