मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला आयुर्वेदातील एका औ’षधी वनस्पतीची ओळख करून देणार आहोत. बघा मित्रांनो आजची जी वनस्पती आहे करटोली, म्हणजेच त्याला कंटोला देखील असे म्हटले जाते. ही भाजी जवळपास २०० ते ३०० रुपयांनी भेटत असते, म्हणजे एवढी महाग अशी ही भाजी आहे. बघा या भाजीमध्ये असे काय गुण आहेत की जे आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण असे आहे.

ही भाजी जी आहे ही जंगलामध्ये भेटते. ही भाजी आपल्याला जंगला मधून आणावी लागते. बघा मित्रांनो बऱ्याच वेळी काय होते, या भाजीचे जे बीया आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्या असतात. मग याच्यामुळे होते काय तर बघा करटोल्याचे तसे २ प्रकार आहेत. करटोल्याची अशी एक वनस्पती आहे की जिला कोणतेच फळ लागत नाही. आणी दुसरे म्हणजे ज्या वनस्पतीला फळे येतात असे करटोले.

असे हे २ प्रकारचे करटोले असतात. तर हे जे करटोले असतात हे श्रावण महिन्यात येत असतात. याची जी भाजी आहे ती मुगाच्या डाळीतून बनवून खायची असते. ज्यांना डायबेटीज असेल त्यांनी जर या भाजीचे सेवन केले तर त्यांच्यासाठी अत्येंत उपयुक्त अशी ही भाजी आहे. त्याचप्रमाणे ज्यांना दम्याचा त्रा स आहे. दम्याच्या त्रा स असलेल्या लोकांनी सुद्धा या भाजीचे सेवन आवश्य केले पाहिजे.

कारण या भाजीचे जर सेवन तुम्ही केले तर तुम्हाला दम्याचा जो काही त्रा स आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल. ज्यांना कॅ’न्सर आहे किंवा कॅ’न्सर जर तुम्हाला होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही या भाजीचे सेवन केले तर नक्कीच तुमच्या ज्या काही कॅ’न्सरच्या वाढणाऱ्या पेशी आहेत त्या बऱ्याच प्रमाणात कंट्रोल मध्ये येतील. मित्रांनो बघा ही जी भाजी आहे या भाजीचे सेवन आपण आवश्य केले पाहिजे.

कारण ही वनस्पती जंगलातला राणमेवा आहे. आणी ही भाजी त्रीदोश शामक भाजी आहे. ही लाखमोलाची भाजी आहे. आपल्याला जर अंगातला थकवा काढून टाकायचा असेल तर ही भाजी जर आपण खाल्ली तर आपल्या अंगामधला थकवा नक्कीच निघून जाऊ शकतो. कारण या भाजीमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्याला बरेचसे आ’जा’र जे आहेत ते होण्याचे शक्यता खूप कमी असते.

म्हणजे आ’जा’र होणारच नाहीत. मित्रांनो रो’ग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही भाजी खूप महत्वाची आहे. आपल्याला जर आपली रो’गप्रतिकार क्षमता वाढवायची असेल तर आपण अशा सीजनेबल रानभाज्या असतात अशा रानभाज्या आपण खाल्याच पाहिजेत यासाठी जंगलात अशा काही भाज्या आहेत की त्या आपल्याला अनेक आ’जा’रापासून दूर ठेवतात.

त्यामुळे आपण त्या भाज्यांचे सेवन आवश्य केले पाहिजे. या भाज्यांमध्ये अनेक औ’षधी गुणधर्म असतात. पण ते आपल्याला माहित नसतात. बघा मित्रांनो मायग्रेन असेल किंवा डोकेदु’खी असेल याचा जर तुम्हाला त्रा स होत असेल तर तुम्ही काय करायचे या भाजीचे सेवन करायचे. या भाजीचे सेवन केल्यामुळे तुमची डोकेदु’खी असेल किंवा मायग्रेन असेल याचा त्रा स बऱ्याच पैकी कमी होऊ शकतो.

तसेच मित्रांनो बऱ्याच जणांना घाम येत असतो आणी घाम आल्यामुळे आपल्या शरीराची दुर्गं’धी पण येत असते. काहीही कारण नसतो पण घाम मात्र येत असतो. तर अशा लोकांनी सुद्धा या भाजीचे सेवन आवश्य करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल तर तुमचा जो येणारा घाम आहे तो येणार नाही. पोट साफ होण्यासाठी सुद्धा ही भाजी अत्येंत उपयुक्त अशी भाजी आहे.

कारण पोट साफ झालं तर आपले वजन कमी नक्कीच होते मित्रांनो, याच्यामध्ये व्हिटामिन C हे भरपूर प्रमाणामध्ये आहे. याच्यामध्ये प्रोटीन आहे तसेच पोषक तत्वे भरपूर प्रमाणात आहेत. याच्यामध्ये अल्फा बीटा कॅरोटीन असतात. आणी सगळ्यात महत्वाचे आपली जी त्वचा आहे ती त्वचा उजळ करण्यासाठी ही भाजी मदत करत असते. कारण याच्यामध्ये काय असते की अल्फा आणी बीटा कॅरोटीन असते जे त्वचा उजळ करण्यासाठी मदत करते. याचे सेवन केल्यामुळे आपली दृष्टी सुधारण्यास सुद्धा मदत होते.

म्हणजे एवढे भरपूर असे फायदे या भाजीचे आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे ही भाजी आपण आवश्य सेवन केली पाहिजे कारण अशा जंगली भाज्या खाल्यामुळे जे काही फायदे भेटतात ते इतर कोणत्याही भाज्या खाल्यामुळे भेटत नाहीत. या जंगली भाज्यांना सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो तर आपण इतर भाज्यांना रासायनिक खत जे वापरतो ते या जंगली भाज्यांना वापरत नाही. त्याच्यामुळे या भाज्या तुम्ही नक्कीच खायला पाहिजे. यामुळे तुमचे आरो’ग्य निरो’गी राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *