प्रत्येकाला आपण सुंदर दिसावं आपला चेहरा उजळ लख्ख गोरा असावा असे वाटत असते यासाठी अनेक स्त्री-पुरुष पार्लरमध्ये जाऊन वारेमाप खर्च करत असतात प्रत्येकाला हा खर्च परवडणारा नसतो किंवा बऱ्याच लोकांना त्यासाठी वेळही नसतो. म्हणूनच आपणा सर्वांसाठी आम्ही आलो आहोत एक अगदी घरगुती मसाज आणि फेस पॅक याची माहिती घेऊन आपण आपल्या वेळेनुसार कधीही मसाज व फेसपॅक थेरपी सहजपणे करू शकता.

हे आपल्या चेहऱ्यासाठी खास असून यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग हे सर्व कमी होणार आहे आणि हा जो फेशियल पॅक आहे महिलांसाठी एकदम इफेक्टिव आहे. पण पुरुषांनाही तेवढ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतो. त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे हा फेशियल पॅक ब्युटी पार्लर प्रमाणे थ्री स्टेप आहे.

या आपल्या स्पेशल पॅक मधली पहिली स्टेप आहे क्लिनिंग म्हणजे चेहरा स्वच्छ करणे. कारण चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप लावायचा असेल तर त्या अगोदर चेहरा स्वच्छ करणे गरजेचे असते.चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे टोमॅटोचा रस. प्रथम टोमॅटो बारीक कापून घ्या मिक्‍सरच्या साह्याने बारीक वाटून घ्या आणि गाळून त्याचा रस काढा.

आपल्याला साधारणतः तीन ते चार चमचे रस लागणार आहे यानंतर आपल्याला जो दुसरा पदार्थ लागणार आहे लिंबाचा रस प्रथम लिंबू कापून त्यातून साधारण एक चमचा लिंबाचा रस टोमॅटो रसात मिक्स करून घ्या. हा पॅक आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशन मध्ये एक ते दोन मिनिट हळुवारपणे मसाज करून लावायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे.

क्लिजिंग ही आपल्या फेशियल मधली महत्वाची स्टेप असून यामुळे चेह-यावरील धूळ माती प्रदूषण सर्व निघून जाणार आहे व चेहरा नितळ होणार आहे. आता दुसरी स्टेप यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष फेशियल पॅक तयार करायचा आहे यासाठी आपणाला लागणार आहे एक चमचा कॉफी पावडर पावडर आपण कुठलीही घेऊ शकता यामध्ये दोन चमचे मध मिक्स करायचा आहे त्यानंतर या ट्रेकचा शेवटचा घटक म्हणजे लिंबाचा रस लिंबाचा रस एक चमचा आपण या पॅक मध्ये मिक्स करणार आहोत.

यानंतर आपल्या संपूर्ण चेहर्‍यावर हे आपल्याला स’र्क्यु’ल’र मोशन मध्ये साधारणत पाच मिनिट मसाज करून चांगली मॉलिश करायचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की, चेहऱ्याला ते जोरात घासायचं नाही म्हणजे रगडायचं नाही तर हळुवार मसाज करायचा आहे पाच मिनिटे मसाज केल्यानंतर मात्र आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आपला चेहरा स्वच्छ होईल

मित्रांनो आता तिसरी आणि शेवटची स्टेप या स्टेप मध्ये आपल्याला तयार करायचा आहे तो फेस पॅक. दोन चमचे बेसन पीठ घ्या यात यानंतर यात साधारणतः एक चमचा दही चिमुट्भर हळद टाकायची आहे पुढचा घटक म्हणजे बटाट्याचा रस मित्रांनो आपल्याला या मिश्रणात साधारणत पाच चमचे बटाट्याचा रस टाकायचा आहे बटाट्याचा रस त्वचा मुलायम बनवतो त्याचप्रमाणे सुरकुत्या कमी करतो व चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येण्यासाठी मदत करतो. हे चारही पदार्थ एकजीव करा चांगले मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर फेसपॅक तयार होईल.

आता पाहूया हा फेस पॅक लावायचा कसा आपल्याला हा फेसपॅक साधारणतः चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये हळुवार लावुन घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे यानंतर कुठलीही क्रीम लावायची नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मॉईश्चरायझर लावायचा नाही.

आम्ही सांगितल्याप्रमाणे हा फेसपॅक आआठवड्यातून क दिवस तुमच्या चेहऱ्यासाठी वापरला तर तुमचा चेहरा उजळ गोरा होईल त्याच प्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे वांगाचे डाग कमी होतील याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. जरी आपणास वेळेअभावी वरील तिन्ही स्टेप्स करता आल्या नाही तरी आम्ही सांगितलेली ही शेवटची तिसरी स्टेप करा. त्यामुळे ही आपणास बऱ्यापैकी फा’यदे मिळतील.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *