मित्रांनो, ज्या व्यक्तीचे ओठ गुलाबी असते ती व्यक्ती खूप भाग्यवान असते. कारण गुलाबी ओठामुळे त्या व्यक्तीकडे खूप लोक आकर्शीत होतात. तसेच अशा व्यक्तींसोबत बोलताना समोरच्या व्यक्तीला देखील त्यांच्याबद्दल प्रेम, आदर वाटतो. मित्रांनो गुलाबी ओठ म्हणजे सौदर्याचच एक लक्षण हे जरी हे खरं असलं तरी ते तेवढ्यापुरतंच मर्यादित आजिबात नाहीये.

गुलाबी आणि टवटवीत ओठ म्हणजे नि’रो’गीपणाचं सुद्धा लक्षण आहे. थंडीत जेव्हा ओठ फु’टतात तेव्हा त्यातून बऱ्याचदा र’क्त येतं, दु’खतं आणि ते दिसायला सुद्धा चांगलं दिसत नाही, हो ना? मग आपण अशा परिस्थितीमध्ये काय करतो? तर नकळत ओठावरून जीभ फिरवतो. पण त्याने काहीही फायदा होतो का? तर असं केल्याने ओठ अजूनच जास्तच कोरडे आणि काळपट पडतात.

पण केवळ थंडी हे एकमेवं कारण नाहीये, इतर अनेक कारणं आहेत त्यामुळे ओठ कोरडे आणि काळपट पडतात. मित्रांनो सगळ्यांना आपले ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे सुंदर हवे हवेसे वाटतात, परंतू अनेक लोकं ओठांच्या काळपटपणामुळे खूप परेशान राहतात. आणी यामुळे अनेक लोक लि’प बाम आणि मॉ’इ’स्चरा’इजर या गोष्टींचा वापर करू लागतात.

मित्रांनो लि’प बाम आणि मॉ’इ’स्चरा’इजर ओठांना नमी तर देतं परंतू काळपटपणा काही दूर होत नाही. तर यासाठी आज आम्ही असे काही सोपे उपाय सांगणार आहोत हे अमलात आणून फ्ज्त ३ दिवसात तुमचे काळे ओठ गुलाबी होतील. तर चला मित्रांनो जाणून घेऊया.. ओठ आपल्या चेहर्याचे सौंदर्य दुप्पट करतात. विशेषतः जेव्हा ते नैसर्गिक गुलाबी असते.

परंतु कधीकधी शरीरात पो’षण नसल्यामुळे ओठ काळे होतात. ओठांची वेळोवेळी काळजी घेतली नाही तर ते हळूहळू काळपट होऊ लागतात. काळे ओठ नैसर्गिक कसे ठेवावे आणि कोणते उपाय करून ओठांचा काळपटपणा दूर करू शकतो तर चला जाणून घेऊया.. १) डिहा’य’ड्रे’शनचा अभाव :- शरीरात पाण्याअभावी ओठ काळे होऊ लागतात.

तर यासाठी भरपूर पाणी प्या. आपल्याला तहान लागलेली नसली तरी पाणी प्या. लक्षात ठेवा नेहमी बसून पाणी प्या. २) धू’म्रपा’न करणे :- ओठ काळपट होण्यामागील मुख्य कारण म्हणजे जास्त प्रमाणात धू’म्रपा’न करणे. त्यात असलेल्या नि’कोटी’न मुळे थेट आपल्या मऊ ओठांवर परिणाम होतो. यामुळे ओठ काळपट पडू लागतात. यासाठी धु’म्रपा’न करणे टाळावे.

३) शरीरातील कमतरता :- जेव्हा शरीरात व्हि’टॅमिन बी – १२, व्हि’टॅमिन-सी आणि मॅ’ग्ने’शियमची कमतरता होते, तेव्हा त्वचे बरोबरच ओठ काळे होण्याचा त्रा’स होऊ लागतो. ४) कॅफिन :- जे लोक चहा पीत नाहीत त्यांना कॉफी पिण्याची आवड असते. पण आपल्याला हे माहिती आहे का की कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे दात पिवळसर होऊ लागतात.

तर मित्रांनो आता पाहूया ओठांचा काळपटपणा कसा घालवायचा :- ओठांचा काळेपणा लपविण्यासाठी आपण बर्‍याच वेळा लिपस्टिक किंवा लि’प ग्लॉस वापरतो. परंतु असं पुन्हा पुन्हा करणे शक्य नाही. कारण थोड्या वेळाने हे निघून जाते. म्हणूनच आपण असे काही नैसर्गिक उपाय बद्दल जाणून घेऊ या. ज्याद्वारे ओठांची चमक कायम राखता येते. आणी आपले ओठ नेहमी गुलाबी दिसतील.

१. रात्री ओठांना स्वच्छ केल्यावर गुलाबपाणी लावून झोपावे. असं दररोज करा आपल्याला काहीच दिवसात फरक दिसेल. २. आपण रात्री बीटाचा रस देखील लावून झोपू शकता. असं केल्याने आपले ओठ हळूहळू गुलाबी होतील. ३. ओठांवर लिंबू आणि साखर मिसळून स्क्रब लावू शकता असं केल्याने आपल्या ओठांवरील मृ’त पेशी निघून जातील. आणी आपले ओठ टवटवीत गुलाबी दिसू लागतील.

४. दररोज अंघोळ केल्यावर ओठांना हळुवार हाताने चो’ळा. असं केल्याने ओठांवरील मृ’त त्वचा निघून जाईल. ६. कच्च्या दुधात केसर मिसळा आणि ओठांवर चोळा. दररोज ही प्रक्रिया अमलात आणल्यास काळपटपणा दूर होईल. ७. थोडेसे मध आपल्या बोटावर घेऊन हळू-हळू ओठांवर चो’ळा. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया अमलात आणा.

मित्रांनो असे हे घरगुती उपाय केल्याने तुमचे ओठ काहीच दिवसात गुलाबी होतील. तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाइक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही महत्वपूर्ण माहिती मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *